Sant bahinabai pathak abhang marathi
Sant bahinabai pathak abhang marathi
Sant bahinabai pathak abhang marathi serial.
Sant Bahinabai Information in Marathi
संत कृपा झाली इमारत फळा आली।
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया।
नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार।
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत।
तुका झालासे कळस भजन करा सावकाश।
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा।।
या प्रसिध्द अभंगाची रचना करणाऱ्या संत बहिणाबाई संत तुकाराम महाराजांच्या समकालीन पण पुढच्या पिढीतल्या होत.
संत बहिणाबाई यांची संपूर्ण माहिती – Sant Bahinabai Information in Marathi
संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होउन गेल्या त्या जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, आक्काबाई यांमध्ये संत बहिणाबाईंचे देखील मानाचे स्थान आहे.
| नाव (Name): | संत बहिणाबाई पाठक |
| जन्म (Birthday): | 1628 |
| मृत्यु (Death): | 1700 |
| आई (Mother Name): | जानकी |
| वडिल (Father Name): | आउजी कुलकर्णी |
| पती (Husband Name): | रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक |
बहिणाबाईंचा जन्म वेळगंगा नदीच्या तिरावर वसलेल्या